Right To Education Act 2009 नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे सरकारी न्यूज या मराठी वेब पोर्टल वर मित्रांनो तुम्ही टीव्हीवर जर पाहिलंच असेल “पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया” ही स्लोगन तुम्ही ऐकलीच असेल. तर मित्रांनो यामध्ये एक उदाहरण देण्यात आलेला आहे जर आपली मुलं शिकली तरच प्रगती होणार आहे.
आणि मित्रांनो सध्या राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना मोफत इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आजच सुवर्णसंधी आणि शेवटची संधी सुद्धा आहे. मित्रांनो शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गांना समान असावा आणि यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार अर्थातच आपण त्याला एज्युकेशन कायदा म्हणतो याला वेगळी सध्या जागा दिलेली आहे.
आणि मित्रांनो या कायद्याअंतर्गत देशातील गोरगरिबांची जी बालक आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही आणि त्यांना सुद्धा पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिश स्कूलमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याची लिंक तर आम्ही आपल्या या न्यूज पोर्टलवर देतच आहे. पण मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की तुमच्याकडे ती डॉक्युमेंट्स आहेत का.?
जी डॉक्युमेंट्स असल्याशिवाय तुमच्या मुलाचे ऍडमिशन ऑनलाईन करता येणार नाही. तर मित्रांनो या डॉक्युमेंट्सची एक लिस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत. याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कागदपत्रांची यादी दिसणार आहे आणि ही यादी तुमच्याकडे तयार ठेवा आणि मगच तुम्ही ऑनलाईन अर्ज करा आणि मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा लिंक सर्वात शेवटी दिलेली आहे. RTE Admission Important Documents List 2023
RTE Admission Link 2023 मित्रांनो भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर विविध प्रकारचे धोरण भारत सरकार राबवत आहे आणि यामध्ये राईट टू एज्युकेशन कायदा काढणे सुद्धा एक मोठा उद्देश शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच सर्व वर्गांपर्यंत शिक्षक शिक्षणाची गंगा पोहोचवणे अर्थातच उच्चवर्णीय असो या गोरगरीब सर्वांनाच शिक्षणामध्ये समान हक्क मिळाला हवा. आणि मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रिया जी आहे.
याबद्दल सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मित्रांना सर्वात अगोदर तुमच्या परिसरामध्ये कोणत्या इंग्लिश स्कूल आहेत आणि कुठल्या शाळा तुमच्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये जाण्यास तुमच्या मुलाला कोणती शाळा जवळ पडणार आहे याची एक यादी तुम्ही तयार करून घ्या. मित्रांनो जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून खूपच लांब आहे तर जवळच्या खाजगी शाळांची माहिती घ्या आणि तिथे आरटी म्हणजे राईट एज्युकेशन या कायद्यांतर्गत 25% जागा राखीव आहेत की नाही याची सुद्धा माहिती घ्या.
आणि मित्रांना तुमच्या घराजवळच्या परिसरामध्ये आरटीई अंतर्गत 25% राखीव असलेल्या ज्या शाळा आहेत या संबंधित शाळेमधून आरटीई फॉर्म घ्या किंवा ऑनलाईन तुम्ही भरू शकता. तसेच मित्रांनो आरटीओ ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आम्ही खाली तुम्हाला लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.RTE Admission Online Application 2023