RC Details Check Online Link नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये 36 जिल्ह्यांची नवीन राशन कार्ड यादी जाहीर झाली आहे या राशन कार्ड यादी मध्ये नाव कशा पद्धतीने पाहायचे आणि तुम्हाला कशा पद्धतीने याची यादी पाहता येणार आहे ही सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत.
मित्रांनो आपल्या देशातील गोरगरीब नागरिकांना मोफत आणि स्वस्त धान्य मिळावे यासाठी शासन अंतर्गत रेशन कार्ड हे सुरू केलेले आहे आणि आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की रेशन कार्ड हे भारताचा नागरिकत्वाचा पुरावा सादर करणारे एकमेव कागदपत्र हे आहे. तसेच मित्रांना राशन कार्ड वर आपण मोफत राशन धान्य तर घेतोच पण या व्यतिरिक्त सुद्धा सरकारी योजना आणि वैयक्तिक कामासाठी हे रेशन कार्ड आपल्याला खूप काम येत आणि हे सर्व डॉक्युमेंट्स पैकी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहे.
तसेच मित्रांनो रेशन कार्डचा वापर आपण ओळखीचा भक्कम पुरावा म्हणून देखील करत असतो. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा नवीन रेशन कार्ड साठी अर्ज केला असेल किंवा तुमच्या सदस्याचे किंवा कुटुंबातील तुमच्या एखाद्या सदस्याचे नाव रेशन कार्ड यादी मध्ये दाखल केले असेल तर आता मित्रांनो नवीन रेशन कार्ड यादी 36 जिल्ह्यांची गाव आणि हाय जाहीर झालेली असून तुम्ही या यादीमध्ये कशा पद्धतीने नाव चेक करायचे हे आज टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून राशन कार्ड यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता. Online Ration Card List 2023
मित्रांनो आता नवीन रेशन कार्ड यादी जाहीर झालेली असून यामुळे आता आपल्याला घरी बसल्या बसल्या रेशन कार्ड ची स्टेटस तपासता येणार आहेत म्हणजे राशन कार्ड यादी मध्ये आपलं नाव आहे की नाही आणि किती राशन आपल्याला मिळत आहे हे सर्व माहिती आता आपल्याला मोबाईलवर सुद्धा मिळत आहे. तसेच मित्रांनो आपण नवीन राशन कार्ड साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमचे यादीमध्ये नाव आले की नाही हे सुद्धा तपासायचे असेल तर तुम्ही हे सुद्धा चेक करू शकता.
मित्रांनो रेशन कार्ड यादी मध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला खाली किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
आता मित्रांनो अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर उजव्या बाजूला ऑनलाइन सेवांचा पर्याय दिसणार आहे त्याला क्लिक करा.
त्यानंतर पुढील पेजवर आता आपल्याला ऑनलाइन रास्त भाव दुकाने याचा पर्याय वर क्लिक करायचा आहे.
आता यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला सर्व जिल्ह्यांचा पर्याय दिसेल. यामध्ये सर्व जिल्हे या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर अजून एक पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे इथे आपल्याला डाव्या बाजूला अहवाल विभाग हा ऑप्शन दिसणार आहे. तिथे आरसी डिटेल्स चा ऑप्शन सुद्धा दिसणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला आपला एस आर सी क्रमांक म्हणजे राशन कार्ड नंबर टाकावा लागणार आहे आणि सबमिट करायचा आहे.
त्यानंतर राशन कार्ड नंबर टाकल्यानंतर आता सर्व डिटेल्स आपल्याला दिसणार आहे आणि इथून पुढेच आपल्याला सर्व राशन कार्ड यादी सुद्धा मिळणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही राशन कार्ड डिटेल्स आणि राशन कार्ड यादी पाहू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.