PM Kisan Yojana पी एम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये येणार “या” दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर.

Pm Kisan 14th Installment Date नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी विषयावर अपडेट देणार आहोत आणि ती म्हणजे मित्रांनो आत्ताच पी एम किसान योजनेचा तेरावे हप्त्याचे दोन दोन हजार रुपये प्रत्येकी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि मित्रांनो आता 14 हप्ता कधी येणार आहे याची सुद्धा अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून आम्हाला मिळालेली आहे.

तर मित्रांनो पीएम किसान या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे आर्थिक लाभ हा दिला जातो. आणि प्रत्येकी दोन दोन हजार रुपयाचे असे तीन समान हफ्त्यांमध्ये दरवर्षाला सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना शेतीविषयक साहित्य आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत काही आर्थिक मदतही करण्यात येते.

आणि मित्रांनो पीएम किसान योजना ही एक केंद्र शासनामार्फत पुरस्कृत योजना असून यामध्ये सर्व ज्या शेतकरी बांधवांच्या नावावर जमीन आहे अशा शेतकरी बांधवांना त्यांच्या कृषी आणि संबंधित शेतीविषयक साहित्यासाठी किंवा घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना शासनामार्फत प्रति वर्ष दोन हजार रुपये दिले जातात. तर मित्रांनो आज आपल्याला पाहायचे आहे की पी एम किसान योजनेचा 14 हप्ता कधी येणार आहे.? याची फिक्स तारीख काय आहे.? तर मित्रांनो याची फिक्स तारीख तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Pm Kisan Samman Nidhi Yojana मित्रांनो सर्वच जमीन असलेले जे शेतकरी बांधव आहेत यांच्या कुटुंबाच्या नावावर शेती योग्य जन्म आहे या योजनेसाठी ती सर्व शेतकरी बांधव पात्र आहेत. तसेच मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत तुमचे स्टेटस जर चेक करायचे असेल तर त्याची म्हणजे स्थिती तुम्हाला पाहायचे असेल तर खाली आम्ही काही टिप्स देत आहोत त्या टिप्स वर पाहून तुम्ही पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करू शकता.

1) मित्रांना सर्वात प्रथम तुम्हाला इथे https://pmkisan.gov.in/ क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

2) आता पुढे मुख्य पेजवर आल्यानंतर शेतकरी कॉर्नर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

3) आता मित्रांनो पुढील पेजवर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस असा ऑप्शन दिसणार आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे.

4) त्यानंतर तुमचा जो नोंदणीकृत मोबाईल आहे आणि आधार नंबर आहे तो तिथे प्रविष्ट करून पुढे प्रोसेस करायचा आहे.

5) त्यानंतर तुम्हाला पुढे एक ऑप्शन मिळणार आहे तो म्हणजे डेटा मिळवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

6) आता पुढील पेजवर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्याची स्थिती आणि सर्व माहिती तुमच्या अकाउंट ची दिसणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करू शकता आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून चौदाव्याचे हप्त्याची फिक्स तारीख तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment