Land Property Rights Of Daughter नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपल्या सरकारी न्यूज या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वच मित्रांना एक मोठी अपडेट आणि एक जी कामाची आहे अशी बातमी देणार आहोत. आणि ती म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा किती वाटा असतो ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि न्यायालयाने यावर काय निकाल दिलेला आहे.
हे सुद्धा सर्व माहिती कायद्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो बरेचशे प्रश्न असे आहेत की याचा तोडगा निघणे शक्य नाही पण मित्रांनो न्यायालयापर्यंत कुठलाही खटला गेला तर त्याचा निकाल लागल्याशिवाय राहत नाही. आणि अशाच प्रकारचा एक प्रश्न सर्वांच्या मनात पडलेला असतो की मुलीने जर हिस्सा मागितला तर किती टक्के वाटा वडिलांच्या प्रॉपर्टी मधील मुलीला मिळणार आहे आणि नवीन कायदा आज काय निघालेला आहे हे सुद्धा आपल्याला आज या न्यूज पोर्टलवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रांनो 2005 मध्ये कायद्याने गेला होता आणि मागील कायद्यामध्ये काही सुधारणा करण्यात आली होती यामध्ये मुलांप्रमाणे मुलींना सुद्धा संपत्तीत समान हक्क मिळावा यासाठी हा कायदा लागू झालेला होता. आणि मित्रांना हिंदू कुटुंबामध्ये मुलगा हाच करता पुरुष मानला जात असल्यामुळे त्यावेळी असा कायदा होता की सर्व संपत्ती मुलालाच मिळणार आहे. तरी मित्रांनो या प्रश्नाला खूप सार्या बाजू आहेत.
Ancestral Land Property Rights Of Daughter मित्रांनो जसे की मुलगा हा हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये मुलगा हा करता पुरुष मानला जातो आणि त्यावेळी 24 डिसेंबर २००४ पूर्वी असा कायदा होता की यामध्ये मुलीला वाटणी मिळणार नव्हती आणि वडिलांचे सर्व विषयाचे प्रॉपर्टी जी आहे ती मुलाला मिळत होती. आणि मित्रांनो अशाच प्रकारचा कायदा आता रक्त करता येणार नाही कारण की त्या अगोदर तसेच काही नियम लागू होते.
तसेच मित्रांनो वडील भाऊ नाते हे मुलीला कायदेशीर रित्या तिचा वारसा हक्क नाकारू शकत नाहीत आणि तिने जर कोर्टातर्फे दावा दिला तर याला एका कायद्याअंतर्गत संरक्षण सुद्धा मिळते. पण मित्रांनो आजच्या आपले पोस्टमध्ये आपले हे जाणून घ्यायचा आहे की मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकारा असतो का तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आज आपल्याला घ्यायचा आहे. तसेच मित्रांनो मुलीने जर आंतरजातीय विवाह केला आणि तिने जर आंतरजातीय विवाह केला आहे म्हणून तिचा जर संपत्तीमधील वारसा हक्क आहे तो ना करत असतील तर यामध्ये काय बाजू आहे. तर मित्रांनो यावरील सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला व्यवस्थित माहितीही आज देणार आहोत. त्यासाठी मित्रांना तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.