MSRTC Free Travelling – महिलांना मोफत ST प्रवास मिळणार ! हे कार्ड असेल तरच

MSRTC Free Travelling : नागरिक मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल झालेल्या अधिवेशनात मोठी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व महिलांना एसटी प्रवास करण्यासाठी 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. महिलांना जर मोफत एसटीचा प्रवास करायचा असेल तर महिलांना एक स्मार्ट कार्ड कंपल्सरी काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा महिलांना मोफत प्रवास करता येणार नाही. तुमच्याजवळ जर स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्हाला प्रवास करताना देखील अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

MSRTC Free Travelling – महिलांना मोफत ST प्रवास मिळणार

महाराष्ट्र सरकारने मोफत एसटी प्रवास बद्दल केलेल्या घोषणे संदर्भात पेपरला जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना मोफत एसटी प्रवास करावयाचा आहे त्या महिलांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्या. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. तुम्हाला जर स्मार्ट कार्ड काढता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र ला भेट द्या. MSRTC Free Travelling

Leave a Comment