MHADA Housing Registration अरे वा.!! आता फक्त २५ हजार रुपये भरून व्हा 1BHK फ्लॅटचे मालक, लगेच करा अर्ज.

Mahada Housing Scheme Online Application 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये तसेच आपल्या सरकारी न्यूज या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या सर्वच मित्रांसाठी एक अपडेट घेऊन आला आहोत ती म्हणजे मित्रांनो म्हाडाच्या अंतर्गत सदनिकांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने सुरू असून तुम्हाला सुद्धा यामध्ये अर्ज करायचा असल्यास खूप मोठ्या प्रमाणात सवलत ही तुम्हाला मिळणार आहे.

आणि यामध्ये मित्रांनो ईएमआय साठी खूप मोठ्या प्रमाणात ऑप्शन्स आहेत जसे की आणि शीर्षक वर दिलेलेच आहे फक्त 25000 रुपये भरून वा फ्लॅटचे मालक. आधी तशाच पद्धतीने मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऑप्शन्स आहेत की तुम्ही स्वतःचे स्वप्नातील घर हे म्हाडा अंतर्गत एका सरकारी योजनेअंतर्गत तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो आजच्या या पोस्टच्या अंतर्गत आपण शासनाची जी महत्त्वाची योजना आहे म्हाडा या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आणि मित्रांनो तुम्हाला स्वच्छ घर हवा आहे तर या योजनेतून तुम्ही ऑनलाईन अर्ज करून फक्त पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरून वन बीएचके फ्लॅटचे मालक होऊ शकतात. तर मित्रांनो म्हाडा सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज सध्या सुरू असून तुम्हाला देखील या म्हाडा सदनिकासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि मित्रांनो नंतर लॉटरी पद्धतीने यामध्ये तुमचं नाव निघाल्यास तुम्हाला जी तुम्ही रक्कम भरलेली आहे ती आरोग्यमेवरच तुम्हाला माढा सदनिकाची वन बीएचके फ्लॅट ची चावी मिळणार आहे. तर मित्रांनो म्हाडा सदनिकांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अगोदर करायचे आहे त्यासाठी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. MHADA Housing Scheme Maharashtra 2023

Mhada Kokan Lottery Registration मित्रांनो तुम्हाला वन बीएचके फ्लॅट फार रजिस्ट्रेशन करता येणार आहे मित्रांनो आणि हा वन बीएचके फ्लॅट तुम्हाला सुरुवातीला फक्त 25 हजार रुपये डिपॉझिट भरून हा मिळणार आहे. तसेच मित्रांनो तुमची इच्छा असेल की एखाद्या मोठ्या सिटी मध्ये तुमचं सुद्धा घर असावं आणि मित्रांनो यासाठीच गोरगरीब नागरिकांसाठी शासना अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. मित्रांनो याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण कोकण महामंडळ यांच्या अंतर्गत हे अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० मे २०२३ असून आणि तब्बल 4640 घरांसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो या घरांच्या लॉटरी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी आतापर्यंत बल पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे.

आणि आता तुम्हीही या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात तसेच तुम्हालाही यामध्ये लॉटरी पद्धतीने सदनिकांसाठी एक वन बीएचके फ्लॅट मिळू शकणार आहे. तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली आम्ही लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तर मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment