महानगरपालिका मध्ये मोठी भरती, 10 वी पास करू शकता अर्ज,अर्ज करण्याची शेवटची तारीख

मालेगाव महानगरपालिका मध्ये मोठी भरती, 10 वी पास करू शकता अर्ज

अर्ज सुरू होण्याची तारीख 09/02/23
थेट मुलाखत  22/02/23
एकूण जागा  50

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
फायरमन / अग्निशमन विमोचक (Fireman Rescuer) (ठोक मानधन तत्वावर, फक्त सहा महिन्या करीता) 50

शैक्षणिक पात्रता :-

अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण.

ब) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, रुप महाराष्ट्र शासन, मंबई यांचा ०६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण. malegaon palika bharti

क) शारीरिक पात्रता :

१) उंची – किमान १६५ से.मी. (महिला उमेदवारीची उंची किमान १६२ से.मी.)

२) छाती – ८१ से.मी. फुगवुन ५ से.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागु नाही)

३) वजन ५० किलो

४) दृष्टी – चांगली

वेतन :- 

मानधन  प्रति माह रुपये -रुपये १४०००/- चौदा हजार रुपये

मुलाखती चा दिनांक, वेळ व ठिकाण

दि. २२/०२/२०२३ सकाळी ११:०० ते दु.२:०० स्थळ : अग्निशमन केंद्र. जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर, मालेगाव.

✔️कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी मूळ जाहिरात खाली दिलेली आहे. malegaon palika bharti

Leave a Comment