Land Property Documents जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी या 7 कागदपत्रांचा पुरावा लागेल.

Land Property Rights Documents List नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या सरकारी news मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे मित्रांनो जमीन तुमच्या नावावर तर आहे पण तुमच्याकडे भक्कम पुरावे असले पाहिजे तरच या जमिनीला कोणीही आवाहन देऊ शकत नाही. मित्रांनो आवाहन अर्थातच दावा म्हणजे जर तुम्ही कुठली जमीन घेतली असेल तर त्या जमिनीचे सात पुरावे अशी आहे की हे सातपुडा आहे तुमच्या नावावर असतील तर कोणीही असो तर त्या जमिनीवर दावा करू शकत नाही किंवा अतिक्रमण सुद्धा करू शकत नाही.

Land Record Maharashtra तसेच मित्रांनो आपण जर कुठली शेत जमीन घेतली तर आपल्याकडे सातबारा असतो पण इतरही काही डॉक्युमेंट्स मित्रांनो अशी आहेत जे की जमिनीवर आपला मालकी हक्क हा परमंटली सिद्ध करत असतात. मित्रांनो ही 7 कागदपत्रे कोणती आहेत हे तुम्हाला पाहायचं असल्यास आम्ही खाली लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर याविषयी सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Land Ownership Required Documents List

Old Land Property Rights Important documents तर मित्रांनो शेतजमीन आहे किंवा बिगरची जमीन जरी असेल तरी अशी जमिनीच्या मुद्द्यावरून वाद विवाद हे नेहमीच होत आले आहेत आणि आपण हे पाहतच आहोत. तसेच मित्रांनो इतकच काहीतरी या मुद्द्यावर आपल्या महाराष्ट्रातील तब्बल लाखो खटले असे आहेत की ते अजून प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यांचा अजून निकाल सुद्धा लागलेला नाही.

तसेच मित्रांनो बऱ्याचदा असे सुद्धा होत आहे की जमीन मेहनत करणारा एक शेतकरी असतो आणि त्यावर जमिनीचा मालकी हक्क दाखवणारा मात्र दुसराच शेतकरी निघतो अशी सुद्धा मोठाली प्रकरण आपल्या महाराष्ट्रात झालेली आहेत. आणि मित्रांनो यामुळेच मालकी हक्क विषयीचे वाद आहेत ते खूप विकोपाला गेल्यानंतर यामध्ये काही अनु उचित असं घडून येतं. आणि मित्रांनो तुमच्या जमिनीचा मालकी हक्काविषयी वाद जर निर्माण झाले तर हे मालकी हक्क तुम्हाला सिद्ध करायचे असल्यास आम्ही काही पुरावे तुम्हाला आज दाखवणार आहोत हे पुरावे तुमच्याकडे असतील तर जमीन तुमच्या मालकीची आहे तर हे सातपुरावे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment