Kharip Pik Vima Krushimantri | पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानपरिषदेत आश्वासन, पण कोणाला आणि किती ? पहा माहिती

Kharip Pik Vima Krushimantri :- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषद दिलेल्या आहेत, पिक विमाचे पैसे 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना देणार आहे. परंतु नेमकी ही कोणत्या शेतकऱ्यांना आणि पैसे मिळणार आहेत ?,

किती रक्कम आणि किती शेतकऱ्यांना मिळणार आहे ? याबाबत माहिती आज या ठिकाणी पाहणार आहोत. शेत पिकांचे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती कृषीमंत्री यांनी विधान परिषदेमध्ये दिलेले आहे.

Kharip Pik Vima Krushimantri

नुकसान झालेल्या एकही शेतकरी सुटणार नाही यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. असे देखील सत्ता यावेळी माहिती दिलेली आहे. Abdul Sattar म्हणाले की प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रुपयांची

100 रुपये वाटप केले आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारला हे काही अधिकार नाहीत, राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे पाठीशी असून त्यांना पूर्णपणे मदत करत असल्याचा दावा ही यावेळी कृषिमंत्री यांनी केला आहे.

पिक विमा 31 मे पर्यंत

सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात जास्त अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान झाली होती, आणि ही काढण्यासाठी आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मिरची, पपई, केळी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पहिल्याच वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असताना दुसऱ्यांनी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना संपमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पंचा नावाचा ब्रेक लागला आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

नुकसानीचे पंचनामे त्वरित करावी तशी मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे. अशाप्रकारे राज्याची कृषिमंत्री 31 May पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. अशी माहिती दिलेली आहे, आणि पीक विम्याचे जे काही पैसे आहेत.

हे पैसे 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी केलेले आहे. नेमकी यावरती आता शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळेल याची सर्वांनाच आतुरता आहे. पण हा विमा कधी शेतकऱ्यांना मिळेल अशा लागून आहेत.

Leave a Comment