यांना एक वर्ष राशन मोफत मिळणार, पहा लाभार्थी यादी

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने घोषणा केलेल्या नुसार सर्व राशन कार्ड लाभार्थ्यांना आता एक वर्ष राशन मोफत मिळणार आहे त्यामुळे आता आपल्याला किती राशन मोफत मिळणार आहे हे कसे पाहायचे याची माहिती घेणार आहोत. free mera ration

तर मित्रांनो आता आपण हे पाहणार आहोत की तुम्हाला राशन किती भेटते ते कसे पाहायचे.

मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ( मेरा राशन Mera Ration )  नावाचे जे ॲप आहे ते आपल्या मोबाईल मध्ये घ्यायचे आहे. ते ॲप घेण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून आपण ते आपल्या मोबाईल मध्ये घ्या.

1.मित्रांनो ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ते परमिशन मागील परमिशन मागितल्यानंतर त्याला पहिला जो पर्याय असतो त्याला क्लिक करा आणि परमिशन द्या.

2.त्यानंतर ॲप ओपन झाल्यानंतर ॲप मधील दुसरा पर्याय आहे यावर क्लिक करा. Know your entitlement यावर क्लिक करा

3.दुसऱ्या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे आपला रेशन नंबर आणि आधार कार्ड नंबर असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आधार नंबर या पर्यायावर क्लिक करून आपला आधार नंबर तिथे टाका.

4.आधार नंबर तिथे टाकल्यानंतर आपल्याला खाली कोणते राशन किती मिळते याबद्दलची माहिती दिसण्यास चालू होईल. माहिती कशा स्वरूपात दिसेल याचा स्क्रीन शॉट खाली टाकलेला आहे.

सर्वप्रथम पहिल्या रकान्यांमध्ये आपल्याला कोणते अन्नधान्य दिले जाते याची माहिती असेल, गहू, तांदूळ या संदर्भात माहिती असेल. त्यानंतर दुसऱ्या रकान्यांमध्ये  प्रति किलो किती रुपये याची माहिती दिलेली असेल. तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला किती किलो राशन हे भेटले पाहिजे या संदर्भात माहिती दिलेली असेल.

या ॲपमध्ये जेवढी रेशनची माहिती दिसत असेल तेवढे किलो रेशन भेटले पाहिजे. या सर्व गोष्टींची माहिती या ॲप मध्ये दिसेल. तेवढेच रेशन आपण जेव्हा रेशन धारकाकडे जाल तेव्हा त्यांना तिथे मागू शकता.

आपल्याला किती राशन आलेला आहे हे कळल्यानंतर आपले राशन दुकानावर फसवणूक होणे थांबले जाईल आणि आपल्याला संपूर्ण राशन हे मिळेल.

मित्रांचे गोष्ट लक्षात घेण्याजोगे आहे की जर आपल्या राशन कार्ड ला आधार लिंक नसेल तर ही माहिती तुम्हाला भेटणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपण आधार लिंक करून घ्यावे आपल्या राशन कार्ड ला.

आणि जर तुमच्या गावातील रेशन धारक ॲप मधील दिसत असलेल्या राशन पेक्षा कमी राशन देत असेल तर याची तक्रार तुम्ही तहसील कार्यालयामध्ये करू शकता. maha food

Leave a Comment