शतेकरी मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची बातमी आलेली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई अंतर्गत 33 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे
कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांना वाटप सुरू करण्यात आलेली आहे या विषयची सविस्तर माहिती या बातमी मध्ये आपण बघणार आहोत 31 मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खाते मध्ये राहिलेले शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
33 लाख 52388 दावेदार शेतकऱ्यांना 73 कोटी 14 लाख 22000 238 मंजूर झाला पावसामुळे नुकसानी बद्दल दाखल केलेले पैकी पात्र 881 शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कारणीभूत नुकसान .
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 33 कोटींचा पीकविमा वाटप सुरु या आधारे सोयाबीन उत्पादित घट आलेल्या महापूर तालुका गंगाखेड तालुका पालम या मंडळातील 28 हजार शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे धन्यवाद.