गर्वान वागशीला तर फसून जाशीला.गर्वाचे घर खाली आहे,मी मोठा तू मोठा म्हणू नका,करशील सेवा तर खाशील मेवा
नमस्कार.श्री स्वामी समर्थ. श्री हालसिद्ध नाथांची भाकणूक प्रसिद्ध असून या भाकणूकीतील अनेक गोष्टी तंतोतंत घडतात.त्यामुळे या भाकणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व दैवत हालसिद्धनाथांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे सालाबाद प्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांची भाकणूक होते. वाघापूरचे प्रमुख भगवान डोणे महाराज यांच्या उपस्थितीत त्यांचे पुत्र सिद्धार्थ डोणे महाराज … Read more