सर्वात जास्त कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभाव मिळाला

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा या तीन पिकांचे बाजारभाव पाहणार आहोत.
सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी आपण एक लक्षात घेतले पाहिजे की लातूर, वाशिम या बाजार समिती सोयाबीन साठी खूप फेमस आहेत.

त्यामुळे लातूर येथून जे बाजार भाव ठरले जातात बराच वेळा तेच बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राहतात. सोयाबीन बाजारभावामध्ये सोयाबीनच्या कॉलिटी नुसार बाजार भाव बदलत असतो. जर सोयाबीनची कॉलिटी ही 10:0:0 असेल तर त्याला अधिक भाव मिळतो. तसेच सोयाबीनचे कॉलिटी 10:2:2 असेल तर त्याला कमी बाजार भाव मिळतो. 10 म्हणजे ओलावा, 2 म्हणजे खराब आणि किडलेले आणि उरलेले 2 म्हणजे माती आणि अन्य कचरा. mandi soya rates

Leave a Comment